Wednesday, 28 October 2026

Header advertisement
● Breaking News
सोन्याची चैन दिली, मग गाडी मागितली, 5 लाखांसाठी विवाहितेसोबत नको ते केलं, छ. संभाजीनगरात खळबळ   •   ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा ब्लॅक डे, टेम्बा बऊमाने असा काटा काढला, कांगारूंना तोंड दाखवायला जागा नाही!   •   गर्दीचा ताण कमी होणार, कसारा मार्गावर 15 डब्यांची लोकल धावणार, पण कधी?   •   बदलापूरच्या सुपुत्राचा लंडनमध्ये डंका! मिळाला वन्यजीव छायाचित्रणाचा ‘ऑस्कर’, डोळे दीपवणारा फोटो एकदा बघाच   •   सोन्या-चांदीचे भाव का कोसळत आहेत, अमेरिकेशी काय कनेक्शन, खरेदी करावं की थांबावं?   •   किसने ली 260 जानें, एक साल बाद कहां पहुंचे हम, अब किस बड़े एक्‍शन की है तैयारी?   •   सोलर पैनल लगवाना है, सब्सिडी कितनी मिलती है? प्रोसेस क्या है? PM सूर्य घर योजना भी बताएं   •   बैंक का लॉकर भी सुरक्षित नहीं? फर्रुखाबाद SBI से 1 करोड़ के पुश्तैनी जेवरात गायब!   •  
October 23, 2026 • मनोरंजन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा ब्लॅक डे, टेम्बा बऊमाने असा काटा काढला, कांगारूंना तोंड दाखवायला जागा नाही!

कर्णधार टेम्बा बऊमाच्या ऐतिहासिक 179 रनची खेळी आणि खालच्या क्रमांकाच्या खेळाडूंनी दिलेलं 315 रनचं योगदान यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या इनिंगमध्ये 425 रन दिले, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा 99 रनवर ऑलआऊट झाला आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांना फॉलोऑन दिला.